नमस्कार मंडळी!
गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा मराठीत लिहायला सुरुवात करावी अशी इच्छा मनात घर करू लागली. म्हणून नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच टंगळमंगळ न करता हे पान उघडायचं ठरवलं.
उन्हाळ्याच्या सुट्टीला मिळालेल्या प्रतिसादामुळे मला खूप प्रोत्साहन मिळालं. त्याबद्दल मी सगळ्यांची आभारी आहे. या ब्लॉगवर स्मृतीरंजनापेक्षा माझ्या दैनंदिन आयुष्यात मला येणारे अनुभव, माझ्या वाचनात/पाहण्यात/ ऐकिवात आलेल्या गोष्टी आणि माझी भटकंती यांचा संग्रह करायची इच्छा आहे. बघूया कितपत जमतंय. :)
सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

मस्तच! रीडरात घातलाय तुझा हा नवा ब्लॉग; तुझे अनुभव आणि विचार अजून नवे विचार जन्माला घालोत, आणि कृतींना प्रोत्साहन देवोत :) शुभेच्छा.
ReplyDeleteSai, I am dying to read you ... Unhalyachi sutti parwach parat vachun kadhali... tuzya college life baddal pan tu ekhada blog lihila asatas tar khup mast vatala asata vachayla .. anyways best of luck for this blog
ReplyDelete